महाराष्ट्राचे राजकारण: ‘एकनाथ शिंदेंचे 15 आमदार अपात्र ठरणार, अजित पवार येणार भाजपसोबत’, अंजली दमानियांचा मोठा दावा. राष्ट्रवादीचे अजित पवार १५ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असून एकनाथ शिंदे शिवसेना अपात्र ठरणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी जवळ येत आहे: शिंदे सरकारचे 15 आमदार अपात्र ठरणार आहेत. यानंतर अजित पवार ...
Read more